आपण हिवरेकर “पाणी फाउंडेशन” च्या “सत्यमेव जयते वॉटर कप” स्पर्धे मध्ये भाग घेतला आहे.
ह्या स्पर्धेमध्ये आपण “श्रमदानातून” पणलोटाची विविध कामे करणार आहोत. ही स्पर्धा दि 8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 ह्या कालावधीमध्ये फक्त 45 दिवसासाठी होणार आहे, ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 30 तालुक्यातील 2024 गावं सामील होत आहेत.
तरी सर्व गावकर्यांना विनंती आहे की ह्या कालावधी मध्ये कुणीही लग्न समारंभ किव्हा इतर समारंभ आयोजित करू नयेत.
गावामधील सर्वांनी हिवऱ्यामध्येच उपस्थित राहावे आणि सर्वांनी एकजुटीने काम करून गावच्या विकासाला हातभार लावावा.
मुंबई आणि पुण्यमधील सर्व नौकरदार वर्गानी कमीत कमी आठवड्याचा प्रत्येक शनिवार आणि रविवार गावमध्येच उपस्थित राहायचे आहे.
“भूमिपुत्र” – प्रत्येक पाऊल प्रगतीकडे
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message