गुडीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर “पाणी फाउंडेशन” कामासाठी अत्याधुनिम कार्यालयाचे उदघाटन.
कार्यलयामध्ये कॉम्पुटर, प्रिंटर, प्रोजेक्टर, लॅपटॉप, इंटरनेट ची सुविधा उपलब्ध. मुलांसाठी खेळाचे साहित्य.
उदघाटक प्रसिद्ध उद्योगपती श्री विनोद जोगदंड सर…! विनोद सरांनी मार्गदर्शन आणि शुभेच्या दिल्या.
कार्यालयाचा पत्ता – भूमिपुत्र भवन,हिवरा, ता भूम, जिल्हा उस्मानाबाद.
-भूमिपुत्र फाउंडेशन
[foogallery id=”3064″]
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message