जल क्रांतीचे प्रणेते डॉ. अविनाश पोळ यांनी 20 मे 2017 रोजी हिवरा , ता भूम जी उस्मानाबाद येथे येऊन गावातील शोषखड्डे , सीसीटी आणि एलबीस ची पाहणी करून गावातील तरुणांना मार्गदर्शन केले आणि ही जलक्रांतीची चळवळ अशीच सातत्याने पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा दिली.
#भुमीपुत्र #Panifoundation #watercup2017 #satyamevjayate #hiwara #bhoom #Osmanabad #श्रमदान
[foogallery id=”3284″]
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message