*भूमीपुत्रा*च्या प्रयत्नातून/नियोजनातून आज मोफत आरोग्य शिबीर, गोळया आणि औषधं पण मोफत वाटण्यात आली।. आज 57 महिला आणि जवळपास 30 बालकांची तपासणी करण्यात आली. आज खऱ्या अर्थांने जागतिक महिला दिन साजरा झाला. नियोजनामध्ये सामील सर्वांचे आभार -भूमिपुत्र- [foogallery id=”3072″] Spread the love
गुडीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर “पाणी फाउंडेशन” कामासाठी अत्याधुनिम कार्यालयाचे उदघाटन. कार्यलयामध्ये कॉम्पुटर, प्रिंटर, प्रोजेक्टर, लॅपटॉप, इंटरनेट ची सुविधा उपलब्ध. मुलांसाठी खेळाचे साहित्य. उदघाटक प्रसिद्ध उद्योगपती श्री विनोद जोगदंड सर…! विनोद सरांनी मार्गदर्शन आणि शुभेच्या दिल्या. कार्यालयाचा पत्ता – भूमिपुत्र भवन,हिवरा, ता भूम, जिल्हा उस्मानाबाद. -भूमिपुत्र फाउंडेशन [foogallery id=”3064″] Spread the love
आपण हिवरेकर “पाणी फाउंडेशन” च्या “सत्यमेव जयते वॉटर कप” स्पर्धे मध्ये भाग घेतला आहे. ह्या स्पर्धेमध्ये आपण “श्रमदानातून” पणलोटाची विविध कामे करणार आहोत. ही स्पर्धा दि 8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 ह्या कालावधीमध्ये फक्त 45 दिवसासाठी होणार आहे, ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 30 तालुक्यातील 2024 गावं सामील होत आहेत. तरी सर्व गावकर्यांना विनंती आहेRead More…
MyLife Foundation has Organized RTI awareness session by speaker Mr Vijay Kumbhar, RTI activist and columnist, participated by around 25 active members from 15-20 housing societies from Balewadi area. Refer – http://surajya.org for more details on RTI acts and successful stories. [foogallery id=”1403″] Spread the love
MyLife Foundation has organized mega medical camp Dec 2016. Almost 200 different age people have benefited out of this camp. We have Chief Guest Mr Vijay Kumbhar, RTI activist and Columnist , Mrs Vaishali Patkar & Dr Bhagwan Kakne,Dy Director, Pune District government Hospital. [foogallery id=”913″] Spread the love
One of our major issue is pmc water. With our group efforts, PMC has allocated one separate water tank for area (out of 84 tanks for entire pune), this tank will be constructed somewhere near Madhuban society. We have also demanded separate water line for Our area to Mr Chandere and also to In chargeRead More…
श्री चितांमणी मित्र मंडळ व माय लाईफ फांउडेशन (इंडीया) टीम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरास अतीशय भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबीरात NI0 च्या नेत्र तज्ञांनी १९० रुग्णांची आधुनीक मिशनद्वारे तपासणी करण्यात आली त्यापैकी १५ रुग्णांना तातडीने पुढील उपचार करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली तर ६ व्यकतींनी मरणोत्तर नेत्रदानासाठी इच्च्छा पत्र भरूनRead More…
Our demands are simple and basic:- 1. Uninterrupted & regular power supply 2. Sufficient voltage throughout day and night as per the standards 3. Cut down basic default rates of 300/100INR to 50% since MSEB is not able to provide regular & constant voltage supply. 4. MSEB person who comes to note the meter readingsRead More…