दि 30 एप्रिल 2017, वेळ सकाळी 8 ते 12. ठिकाण भूम – उस्मानाबाद रस्ता, हिवरा गाव. पाणी फाउंडेशन – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2. हिवरा गाव दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी आणि जलसंधारणाचे काम करीत आहे. सर्व सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना, शेतकरी कष्ट करी, सर्व मित्र मैत्रिणी, राजकीय पक्ष यांना विनंती आहेRead More…
23 एप्रिल 2017.. पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यानिमित्त दर रविवारी सकाळी 8 ते 11 महाश्रमदान दिवस आयोजित केला आहे, सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती… स्थळ – हिवरा ते उस्मानाबाद रस्ता…. हिवरा गाव, भूम, उस्मानाबाद आपला विश्वासू, सुदर्शन 9657717087 Spread the love
14 एप्रिल – *डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती*. जयंती सामुदायिक साजरी होईल. ठिकाण विठ्ठल रुक्मीइ मंदिरासमोर, हिवरा. वक्ता – श्री विभूते सर, देवळाली 15 एप्रिल – महाश्रमदान दिनाची तयारी, मार्किंग पूर्ण करणे इत्यादी आणि शोष खडे खोदण्यास सुरुवात. 16 एप्रिल – *महाश्रमदान दिवस*, सर्वांनी गावासाठी एकत्रीत श्रमदान. 17 एप्रिल ते 24 एप्रिल- *अखंड हरिनाम सप्ताह* अखंडRead More…
-16 एप्रिल रविवार सकाळी 8 वाजता, हिवरा. सर्व सामाजिक/शासकीय/राजकीय/शिक्षक/कामगार/व्यापारी/वकील/पत्रकार संघटना आणि सर्व मित्र परिवार, शुभचिंतकाना हिवरा ग्रामस्थांचा नमस्कार. आम्ही गावकऱ्यांनी पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि गाव दुष्काळमुक्त पाणीदार करण्यासाठी पुढील 41 दिवस श्रमदान करणार आहोत. 16 एप्रिल ला महाश्रमदान दिवस आयोजित केला आहे, ह्यादिवसी सकाळी 8 वाजता श्रमदानRead More…
“आम्ही हिवरेकर” गाव हिवरा, ता भूम, जिल्हा उस्मानाबाद चे ग्रामस्थ एकजुटीने पानी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे 2017 मध्ये भाग घेतला आहे. गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही श्रमदानाला आज 8 एप्रिल 2017 ला चालू कले आहे देशाच्या विकासात पहिला विकास शेतकऱ्याचाRead More…
1 एप्रिल 2017 सखोल चर्चे नंतर खलील मुद्यावर एकमत झाले. 1. पाणी बचतीसाठी उपक्रम -सर्व नळांना तुट्या बसवल्या जातील -ज्या ग्रामस्थांचा नळ चालू राहील त्याला 500/- दंड आकाराला जाईल. दंड न भरल्यास ग्रामपंचायतीकडून कोणताही दाखल दिला जाणार नाही. – शेतीमध्ये ज्यास्त पाणी लागणारे पीक घेण्यास बंदी आहे उदा ऊस,केळी इत्यादी. जर कोणी घेतलेच तर त्यालाRead More…
हिवरेकरांनो, पानी फाउंडेशन ची स्पर्धा जवळ येत आहे, 8 एप्रिल ला चालू होत आहे. आपल्या गावामध्ये पहिले बोर घेतले होते त्यावेळेस पाणी 150 फुटावर लागले आणि ह्यावर्षी तेच पाणी 700 फुटावर गेले आहे…गावामध्ये आज हि अपुरा पाणी पुरवठा आहे, विचार करा अजून 5 वर्षांनी किती वाईट परिस्थिती असेल… आपल्या हक्काचे पाणी तळ्यात जात आहे पणRead More…