मुख्यमंत्र्यांनी केली फक्त “फेक”लेल्या जलयुकत शिवार योजनेच्या कामाची पाहनी, वाॅटर कप स्पर्धा अंतर्गत श्रमदानातुन केलेल्या कामाकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष… मा.मुख्यमंत्री साहेब खास वाॅटर कप स्पर्धेचे काम पाहणीसाठी येनार हे कळताच गावातील तरुणांना खुप आनंद झाला. श्रमदानासाठी आजुबाजुच्या गावांमधील नागरीक आले.श्रमदानासाठी सर्व तयारी सुद्धा झाली.कृषी श्रेत्रातील कर्मचारी सुदधा हजर होते.परंतु काही अधिकारी नी कृषी अंतर्गत झालेल्या थातुरमातुर काम दाखवुन साहेबांना खुश केले. झालेली कामे 1-2 दिवसात करुन घेतली होती. . हिवरा गावामध्ये पानी फाऊंडेशन चे 80-90 % कामे पुर्न झाली असुन सुद्धा त्या कामाकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. टीकाव-खोर धरुन श्रमदान करायचं तर दुर फक्त, किमान साहेबांनी पानी फाऊंडेशन च्या टीम सोबत कींवा गावातील नागरीकासोबत चर्चा करायची अपेक्षा होती. त्या मुळे गावातील तरुणांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.. — एक हिवरेकर.
हिवरा गावात एकजुटीने चालू असलेल्या #पाणी_फाऊंडेशन कामाची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री साहेबा…
Posted by Datta Karwande on Sunday, 14 May 2017
हिवरा ता भूम जी उस्मानाबाद.(६ मे २०१७ रोजी श्रमदान करताना गावातील मेहनती , कष्टाळू आणि जिद्दी बंधू -भगिनी आणि वडीलधारी मंडळी…… )
पाणी फाऊंडेशन आणि सत्य मेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१७
पानी फाउंडेशनचे उदिष्ट हे पाणलोट विकासाच्या कामामध्ये एक लोकचळवळ निर्माण करणं आहे!
#भूमिपुत्र #श्रमदान #पानिफॉउंडेशन #वॉटरकप२०१७ #सत्यमेववजयते # हिवरा #भूम #उस्मानाबाद
#धन्यवादगावकरी #आम्हीहिवरेकर #भूमिपुत्रफॉऊंडेशन
[foogallery id=”3249″]
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017…
हिवरा ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, स्वतः श्रमदानाला येत आहेत. आमचा उत्साह अजून वाढला आहे.
दि 13 मे 2017, वेळ अंदाजे दुपारी 3 वाजता.
सर्वाना श्रमदानासाठी निमंत्रण….. आज तुम्ही हिवाऱ्यासाठी काम कराल तर एक दिवस आम्ही पण तुमच्या शिवारात येऊन काम करू….
आम्ही हिवरेकर रोज सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 8 ते 11 श्रमदान करतो.
आपला विश्वासू,
श्री सुदर्शन जगदाळे
भूमिपुत्र फाउंडेशन
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message