श्री चितांमणी मित्र मंडळ व माय लाईफ फांउडेशन (इंडीया) टीम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीरास अतीशय भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबीरात NI0 च्या नेत्र तज्ञांनी १९० रुग्णांची आधुनीक मिशनद्वारे तपासणी करण्यात आली त्यापैकी १५ रुग्णांना तातडीने पुढील उपचार करण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली तर ६ व्यकतींनी मरणोत्तर नेत्रदानासाठी इच्च्छा पत्र भरून दिले.
आज वेळेअभावी काही व्यकतींची नेत्र तपासणी करता आली नाही त्याबद्दल मंडळ दिलगीरी व्यकत करीत आहे. पुढील काही दिवसात मंडळ पुन्हा शिबीर आयोजीत करणार आहे.
तसेच कार्यकार्यांनी उत्साहाने प्रतिसाद दाखवला.
[foogallery id=”760″]
Liked This?
Comment (1)
Leave a reply
You must be logged in to post a comment.
Specify Facebook App ID and Secret in the Super Socializer > Social Login section in the admin panel for Facebook Login to work
Specify Google Client ID and Secret in the Super Socializer > Social Login section in the admin panel for Google and Youtube Login to work
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message
MaheshwarOctober 12, 2016 at 4:44 pm
Good work