मा चंद्रकांत दादा पाटील,
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रा बीजेपी
उमेदवार – कोथरुड 210 मतदार संघाचे विधानसभा
आपणास विनंती केली होती, आपण आमच्या बालेवाडी भागामध्ये एक सभा घ्यावी म्हणून.
आमच्या भागामध्ये एक सभा घ्यावी आणि जनतेच्या समस्या समजून घ्याव्यात.
तुम्हाला महाराष्ट्र फिरण्याची गरज पडणार नाही, ही खात्री!!
#बालेवाडी
#प्रभाग9
#कोथरुड210
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message