आप पक्षाचे कोथरुड विधानसभेचे उमेदवार डॉ श्री अभिजित मोरे यांनी बालेवाडी गावातील गृहनिर्माण सोसायटी आणि परिसरातील समस्या समजून घेतल्या आणि लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, कायदेशीर लढाई देऊ ह्याचे आश्वासन दिले. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करून घेऊ.
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू..
आम्ही राजकारण करायला नाही तर राजकारण बदलायला आलो आहोत. लोकांसाठी काम करायची प्रामाणिक इच्छा आहे, लोकांनी आम्हाला संधी द्यावी- डॉ अभिजित मोरे
Liked This?