Bhoomiputra Foundation
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017, 45 दिवसांमध्ये हिवरेकरांनी केलेल्या कामाची आणि आर्थिक जमा खर्चाची माहिती.
*श्रमदानातून केलेलं काम*
1. वृक्षरोपन खड्डे -1327
2. विहीर पुनर्भरण – 05
3. सलग समतर चर (CCT) – 846 घन मी.
4. कंपार्टमेंट बंडींग (FB) – 1334 घन मी.
5. अनघड दगडी बांध/ लूज बोल्डर स्ट्रक्चर (LBS) – 836 घन मी.
*मनुष्यबळ काम एकूण 3016 घन मी.*
*मशीन च्या साह्याने केलेलं काम*
1. नांदेड पॅटर्न शोष खड्डे – 200
2. नाडेप खड्डे – 30
3. अस्तित्वात असलेल्या रचना दुरुस्ती (2 पाझर तलाव आणि एक सिमेंट बंधारा) – 03
4. शेततळे – 12 (37,650 घन मी)
5. खोल समतर चर (DCCT/WAT) – 16,307 घन मी
6. फार्म बंडींग (FB) – 2,793 घन मी
7. माती नाला बांध – 3,802 घन मी
8. नाला खोलीकरण – 8,619 घन मी
*यंत्राने केलेलं पूर्ण काम 69,171 घन मी*
1. 15 जून 2017 पर्यंत, एकूण खर्च – 16,73,154/-
2. एकूण देणगी – 9,32,140/-
3. एकूण आर्थिक तूट (सुदर्शन भैय्या जगदाळे ने दिले) 7,41,014/-
4. शेततळ्याचे पैसे कृषी विभागाने दिले तर 6,00,000/- मिळतील.
*पूर्ण जमा खर्चाचे ऑडिट केले जाईल.*
गावासाठी, पाण्यासाठी मेहनत घेतल्या सर्वांचे मनापासून आभार आहोत. तुमच्या सहकाऱ्याला आमचा सलाम..!!
सर्व मेहनत, केलेलं काम हिवाऱ्यातील थोरा मोठ्यांच्या चरणी अर्पण, हिवऱ्याचे *ग्रामदैवत म्हसोबाच्या* चरणी अर्पण, माणसातील देव, आमचा *राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या* चरणी अर्पण….!!
आत्ता पुढील काम करण्यासाठी आम्ही हिवरेकर तयार…!!
Thanks & Regards,
SuDarshan Jagadale
MyLife Foundation
http://mylifeindia.org
+919527-911911
आपण हिवरेकर “पाणी फाउंडेशन” च्या “सत्यमेव जयते वॉटर कप” स्पर्धे मध्ये भाग घेतला आहे. ह्या स्पर्धेमध्ये आपण “श्रमदानातून” पणलोटाची विविध कामे करणार आहोत. ही स्पर्धा दि 8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 ह्या कालावधीमध्ये फक्त 45 दिवसासाठी होणार आहे, ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 30 तालुक्यातील 2024 गावं सामील होत आहेत. तरी सर्व गावकर्यांना विनंती आहेRead More…
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message