मुख्यमंत्र्यांनी केली फक्त “फेक”लेल्या जलयुकत शिवार योजनेच्या कामाची पाहनी, वाॅटर कप स्पर्धा अंतर्गत श्रमदानातुन केलेल्या कामाकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष… मा.मुख्यमंत्री साहेब खास वाॅटर कप स्पर्धेचे काम पाहणीसाठी येनार हे कळताच गावातील तरुणांना खुप आनंद झाला. श्रमदानासाठी आजुबाजुच्या गावांमधील नागरीक आले.श्रमदानासाठी सर्व तयारी सुद्धा झाली.कृषी श्रेत्रातील कर्मचारी सुदधा हजर होते.परंतु काही अधिकारी नी कृषी अंतर्गत झालेल्या थातुरमातुर काम दाखवुन साहेबांना खुश केले. झालेली कामे 1-2 दिवसात करुन घेतली होती. . हिवरा गावामध्ये पानी फाऊंडेशन चे 80-90 % कामे पुर्न झाली असुन सुद्धा त्या कामाकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. टीकाव-खोर धरुन श्रमदान करायचं तर दुर फक्त, किमान साहेबांनी पानी फाऊंडेशन च्या टीम सोबत कींवा गावातील नागरीकासोबत चर्चा करायची अपेक्षा होती. त्या मुळे गावातील तरुणांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.. — एक हिवरेकर.
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message