जीडीपी फाउंडेशन ने “हिवरा” ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले आणि आमची जिम्मेदारी वाढवली…. हिवरा गाव हे इतर दुष्काळी गावासाठी प्रेरणा ठरू शकते अश्या भावनेतून केलेल्या कामाचा आदर आणि सत्कार केल्याबद्दल “आम्ही हिवरेकर”, पाणी फाउंडेशन टीम, गावासाठी काम केलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भूम परंड्यातही मित्र मंडळी आपले आभारी आहोत…
सन्मान आणि सत्कार हे शब्द आमच्यासाठी जिम्मेदारी वाढवणारेच….!!
भूम परंड्यातही इतर गावांना जलसंधारणावरील सर्व तांत्रिक आणि सामाजिक माहिती देण्याचे काम आम्ही हिवरेकर नक्की करू…!!
पाणी फाउंडेशन च्या साह्याने हिवरा गावामध्ये एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा आमचा मानस आहे…!!
– सुदर्शन भैय्या
[foogallery id=”3358″]
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message