पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017…
हिवरा ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, स्वतः श्रमदानाला येत आहेत. आमचा उत्साह अजून वाढला आहे.
दि 13 मे 2017, वेळ अंदाजे दुपारी 3 वाजता.
सर्वाना श्रमदानासाठी निमंत्रण….. आज तुम्ही हिवाऱ्यासाठी काम कराल तर एक दिवस आम्ही पण तुमच्या शिवारात येऊन काम करू….
आम्ही हिवरेकर रोज सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 8 ते 11 श्रमदान करतो.
आपला विश्वासू,
श्री सुदर्शन जगदाळे
भूमिपुत्र फाउंडेशन
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message