कामावर येणाऱ्या महिलांना एक लक्की ड्रा ठेवला आहे, सगळ्या महिलांच्या नावाने चिट्टी काढली आहे आणि एक लहान मुलाला उचलायला लावली आहे.. आजची वस्तू 1500/- कूलर आहे. आज ची विजेता गिराज बाई गरड. त्या सर्वाना परिचित आणि रोज कामावर येतात. स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी एक उपक्रम चालू केला आहे. काल पासून संध्याकाळी नाष्टा ठेवतोय आपण. काल मुरमुरेRead More…
वॉटर कप स्पर्धा व माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हिवरा ता.भूम येथील महाश्रमदान महायज्ञ कार्यक्रमातील सहभाग या पार्श्वभूमीवर मा.शि.अ.(प्राथमिक व माध्यमिक )यांनी दि.12 मे 2117 रोजी सकाळी 11.00 वाजता पं.स.सभागृह भूम येथे बैठकीचे आयोजन केले आहे . सदर बैठकीस भूम व वाशी तालुक्यातील जि.प.व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मु.अ.नी वेळेवर उपस्थित राहावे .तसेच सर्वRead More…
पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017… हिवरा ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, स्वतः श्रमदानाला येत आहेत. आमचा उत्साह अजून वाढला आहे. दि 13 मे 2017, वेळ सकाळी 10:45 ते 11:25 वाजता. सर्वाना श्रमदानासाठी निमंत्रण….. आज तुम्ही हिवाऱ्यासाठी काम कराल तर एक दिवस आम्ही पण तुमच्याRead More…
पाणी फाऊंडेशन आणि सत्य मेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१७ हिवरा ता भूम जी उस्मानाबाद. पानी फाउंडेशनचे उदिष्ट हे पाणलोट विकासाच्या कामामध्ये एक लोकचळवळ निर्माण करणं आहे! गावातील लोकांना श्रमदानाचे महत्व पटून देण्यासाठी आणि श्रमदानाला येण्यासाठी गावातील नागरिकांनी विविध मार्ग काढले . ६ मे २०१७ रोजी सकाळी ७ वाजता सर्वांच्या घरासमोर पाण्याचा सडा टाकूनRead More…
“एक दिवस मजुरा बरोबर” व वाटरकप स्पर्धा मौजे हिवरा ता.भूम दिनांक 30/04/2017 मा.गट विकास अधिकारी,मा.सहाय्यक गट विकास अधिकारी,L.D.O.(Extension)C.D.P.O.व विस्तार अधिकारी,अंगणवाडी पर्यवेक्षिका, गट समन्वयक(MSRLM) ग्राविअ/ग्रा.से,बचतगटांच्या महिला,अंगणवाडी कार्यकर्त्या. Spread the love
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message