1. कु अभिजित भारत सावंत 2. श्री अंगद जगदाळे 3. कु सुजित नरसिंह जगदाळे 4. कु संभाजी सुभाष जगदाळे 5. सौ शीतल तानाजी जगदाळे 6. सौ लक्ष्मी राहुल कवडे पाणी फाउंडेशन हिवरा प्रशिक्षण टीम. ह्यावर्षीच्या कामाची काल संध्याकाळी महिलांच्या बैठकीपासून सुरुवात झाली. प्रशिक्षणाला जाणार्याचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन. तुमच्या हातून गावाचा विकास व्हावा हीच इच्छा!!💐💐Read More…
आपणास कळविण्यात आनंद 😊 होतो की आपल्या तालुक्यातील पानी 💧फाउंडेशन आयोजीत सत्यमेव जयते वॉटर कप 🏆-3 च्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली असुन तिसरी बॅच दिनांक 04/03/18 ते 07/03/18 या कालावधीत होणार आहे. आपल्या तालुक्यातील प्रशिक्षणाला जाण्यासाठी तिसर्या बॅच मध्ये पुढील गावांची निवड करण्यात आली आहे. 1) वाल्हा 2) वरुड 3) भोगलगाव 4) चिंचपुर ढगे 5) नागेवाडीRead More…
पाणी फाउंडेशन, वॉटर कप स्पर्धा 2018 निम्मित जनजागृती बैठक, पंचायत समिती भूम. तालुक्यातील जवळपास 75 तरुणांचा सहभाग, विविध विषयांवर चर्चा, अनेकांनी आपण कोणत्या क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहोत ह्याबद्दल माहिती. आपला विकास, आपला समाज परिवर्तन हे आपणच करु शकतो, नव्हे ते आम्हीच एकत्र येऊन करणार आहोत ह्याचा संकल्प. समाजाचं काहीतरी देणं लागत…. जागरूक समाजाला जागरूकRead More…
*सत्यमेव जयते वॉटर कप २०१७* भूम आणि परंडा तालुक्यातील विजेत्या गावांचा भव्य सत्कार समारंभ* स्थळ-हिवरा, ता भूम. वेळ- १४ ऑगस्ट, संध्याकाळी ७ वा. कार्यक्रमाचे अध्यक्ष – श्री प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील, अध्यक्ष – धनेश्वरी शिक्षण समूह, महाराष्ट्र आणि छत्तीसगड शुभहस्ते- श्री संजय मिस्किन, वरिष्ठ पत्रकार, सकाळ वृत्तसमूह. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक, श्री मंगरुळकर, उपविभागीय कृषिअधिकारी,भूम.Read More…
जिंकलो रे जिंकलो….. “सत्यमेवजयते वॉटर कप” “पाणी फाऊंडेशन” २०१६-२०१७ या स्पर्धेत भूम तालुक्या मधून आमच्या “हिवरा” गावाने प्रथम बक्षीस मिळवले. ………हिवरा रॉक्स……. हिवरा गावाला मिळालेलं यश, पाणी फाऊंडेशन चे 10 लाखाचे बक्षीस आणि महाराष्ट्र सरकार चे 8 लाखाचे बक्षीस..!! हे सर्व त्या माझ्या गावकऱ्यांचे यश आहे ज्यांनी 45 दिवस, दिवस-रात्र केलेल्या मेहनतीचे फळ आहे. 42Read More…
हिवरा पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून प्रेरित ग्रामस्थांनी दर रविवारी सकाळी 8 ते 10 गावाच्या विकासासाठी श्रमदान करायचे ठरवले आहे. आज दिनांक 2 जुलै रोजी जि प शाळेची साफ सफाई, वृक्षारोपण, झाडाला पाणी घातले जुन्याझाडांचे खड्डे रुंद केले .. -सुदर्शन भैय्या #paanifoundation #hivra #bhoomiputra [foogallery id=”3320″] Spread the love
“चला हवा येऊ दया” कार्यक्रमातील व प्रसिध्द सिने अभिनेते श्री.भारत गणेशपुरे व तसेच “शिवार संसद युवा चळवळ” या संस्थेचे संस्थापक श्री. विनायक हेगाणा यांनी आज हिवरा येथे पानी फाऊंडेशन स्पर्धेदरम्यान झालेल्या कामाची पाहणी केली. व त्यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. व त्यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच या संस्थेने गावातील एकजुट बघून एक-एक विषयावर काम करण्यासRead More…
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message