नागरी वस्ती मध्ये अपुऱ्या सुविधा मध्ये पुणेमहानगर पालिका आणि राजकीय लोकांच्या सहमतीने, जाणूनबुजून लोकांना त्रास देण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी उभा केलेल्या RMC प्लांट चा निषेध!!
पुणे महानगरपालिका म्हणजे आंधळी, बहिरी आणि असंवेदनशील अशी वाटत होती पण आज आम्ही ठाम आहोत की स्वार्थासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात!!
#आजचारावनपुणेमहानगरपालिका
#महाराष्ट्र_राज्य
#बालेवाडी
[foogallery id=”3688″]
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message