हिवरा गावचे पाणी फाउंडेशन स्पर्धे दरम्यान झालेल्या कामाची माहिती घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, भूम चे तहसीलदार श्री सुरेंद्र देशमुख, चला हवा येउद्या मधील कलाकार श्री भारत गणेशपुरे, शिवार संसद चे प्रमुख श्री विनायक हेगाना.
वेळापत्रक, 1 जुलै 2017, शनिवार.
6 वाजता – मान्यवरांचे आगमन आणि शिवार फेरी सुरुवात, जलसंधारण कामाची माहिती घेणे
7 वाजता – हिवरा गावमधी रस्त्यावर 20 झाडांचे वृक्षारोपण
7:30 वाजता – ग्रामस्थांना मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, महिलांना व्यवसाय, तरुणांना सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रामधील मार्गदर्शन केले जाईल. गावाचा तरुण विकसित झाला पाहिजे ह्या हेतूने काही उपक्रम गावासाठी राबवले जातील…!!
शिवार संसद सामाजिक संस्थे मार्फत विविध क्षेत्रामध्ये मदत केली जाईल, सर्व उपक्रमाची घोषणा श्री विनायक हेगाना करतील
संदेश सागळ्यांपर्यंत पाठवा, सगळे उपस्थित राहू!!
-सुदर्शन जगदाळे
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message