हिवरा ता भूम जी उस्मानाबाद.(६ मे २०१७ रोजी श्रमदान करताना गावातील मेहनती , कष्टाळू आणि जिद्दी बंधू -भगिनी आणि वडीलधारी मंडळी…… ) पाणी फाऊंडेशन आणि सत्य मेव जयते आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१७ पानी फाउंडेशनचे उदिष्ट हे पाणलोट विकासाच्या कामामध्ये एक लोकचळवळ निर्माण करणं आहे! #भूमिपुत्र #श्रमदान #पानिफॉउंडेशन #वॉटरकप२०१७ #सत्यमेववजयते # हिवरा #भूम #उस्मानाबाद #धन्यवादगावकरीRead More…
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017… हिवरा ग्रामस्थांची कामाची चिकाटी, स्पर्धेमधील सहभाग आणि उत्साह पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, स्वतः श्रमदानाला येत आहेत. आमचा उत्साह अजून वाढला आहे. दि 13 मे 2017, वेळ अंदाजे दुपारी 3 वाजता. सर्वाना श्रमदानासाठी निमंत्रण….. आज तुम्ही हिवाऱ्यासाठी काम कराल तर एक दिवस आम्ही पण तुमच्या शिवारातRead More…
कामावर येणाऱ्या महिलांना एक लक्की ड्रा ठेवला आहे, सगळ्या महिलांच्या नावाने चिट्टी काढली आहे आणि एक लहान मुलाला उचलायला लावली आहे.. आजची वस्तू 1500/- कूलर आहे. आज ची विजेता गिराज बाई गरड. त्या सर्वाना परिचित आणि रोज कामावर येतात. स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी एक उपक्रम चालू केला आहे. काल पासून संध्याकाळी नाष्टा ठेवतोय आपण. काल मुरमुरेRead More…
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message