हिवरा गावचे पाणी फाउंडेशन स्पर्धे दरम्यान झालेल्या कामाची माहिती घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, भूम चे तहसीलदार श्री सुरेंद्र देशमुख, चला हवा येउद्या मधील कलाकार श्री भारत गणेशपुरे, शिवार संसद चे प्रमुख श्री विनायक हेगाना. वेळापत्रक, 1 जुलै 2017, शनिवार. 6 वाजता – मान्यवरांचे आगमन आणि शिवार फेरी सुरुवात,Read More…
हिवरेकरानो, माझ्या मित्रानो, बंधू भगिनींनो… हिवरा हे गाव जगाच्या नकाशावर येईल, सगळीकडे गावचे कौतुक होईल, हिवऱ्यातील माणुसकी, प्रेम जगाला मिळेल… आपल्या कला गुणांचे सगळ्यांना उपयोग होईल असे काम आपल्याला करायचे आहे आणि आपण त्याची सुरुवात जानेवारी 2017 पासून पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून केली पण आहे… तुमची साथ आणि मेहनत हीच गावाच्या विकासाची पहिली पायरी आपणRead More…
जीडीपी फाउंडेशन ने “हिवरा” ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले आणि आमची जिम्मेदारी वाढवली…. हिवरा गाव हे इतर दुष्काळी गावासाठी प्रेरणा ठरू शकते अश्या भावनेतून केलेल्या कामाचा आदर आणि सत्कार केल्याबद्दल “आम्ही हिवरेकर”, पाणी फाउंडेशन टीम, गावासाठी काम केलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि भूम परंड्यातही मित्र मंडळी आपले आभारी आहोत… सन्मान आणि सत्कार हे शब्दRead More…
हिवरा ता. भुम गावात शोष खड्डे झाले. या हापसाचे पानी रसत्यावर येत होते . याचे पुनर्भरन करन्यात आले. दर रवीवार श्रमदान करन्याचा हिवरेकरांचा निर्नय….. आज (रवीवार 25/6/2017) सकाळी हिवरा येथील युवक वर्गानी भगवान जगदाळे यांच्या घरासमोरील हापशाचे पाणी पुर्णपणे रस्त्यावर येत होते, त्यामुळे डासाचे प्रमाण वाढत होते, म्हणून गावातील युवकांनी श्रमदानातून हापशाचे पुनर्र:भरण केले, वRead More…
आज राञी 8 वाजता तरूण मंडळी एकञ जमा झाली. व आपन जी कामे केली, ती करत असताना कोनते अनुभव आले ते शेयर केले. हिवरेकरांनी संकल्प केला आहे कि आठवडयातून एक दिवस श्रमदान करायचे. जेनेकरून गाव, तरून मंडळी एकञ राहतील व चांगले नियोजन होईल. उदया दिनांक 25/6/2017 रोजी हिवरा येथील शाळेची साफ सफाई करने. व गावातीलRead More…