“एक दिवस मजुरा बरोबर” व वाटरकप स्पर्धा मौजे हिवरा ता.भूम दिनांक 30/04/2017 मा.गट विकास अधिकारी,मा.सहाय्यक गट विकास अधिकारी,L.D.O.(Extension)C.D.P.O.व विस्तार अधिकारी,अंगणवाडी पर्यवेक्षिका, गट समन्वयक(MSRLM) ग्राविअ/ग्रा.से,बचतगटांच्या महिला,अंगणवाडी कार्यकर्त्या. Spread the love
दि 30 एप्रिल 2017, वेळ सकाळी 8 ते 12. ठिकाण भूम – उस्मानाबाद रस्ता, हिवरा गाव. पाणी फाउंडेशन – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2. हिवरा गाव दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी आणि जलसंधारणाचे काम करीत आहे. सर्व सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, शिक्षक संघटना, शेतकरी कष्ट करी, सर्व मित्र मैत्रिणी, राजकीय पक्ष यांना विनंती आहेRead More…
23 एप्रिल 2017.. पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे त्यानिमित्त दर रविवारी सकाळी 8 ते 11 महाश्रमदान दिवस आयोजित केला आहे, सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती… स्थळ – हिवरा ते उस्मानाबाद रस्ता…. हिवरा गाव, भूम, उस्मानाबाद आपला विश्वासू, सुदर्शन 9657717087 Spread the love
14 एप्रिल – *डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती*. जयंती सामुदायिक साजरी होईल. ठिकाण विठ्ठल रुक्मीइ मंदिरासमोर, हिवरा. वक्ता – श्री विभूते सर, देवळाली 15 एप्रिल – महाश्रमदान दिनाची तयारी, मार्किंग पूर्ण करणे इत्यादी आणि शोष खडे खोदण्यास सुरुवात. 16 एप्रिल – *महाश्रमदान दिवस*, सर्वांनी गावासाठी एकत्रीत श्रमदान. 17 एप्रिल ते 24 एप्रिल- *अखंड हरिनाम सप्ताह* अखंडRead More…
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message